Sahyadri Mountain-Ghat Photos
Sahyadri Ghat Photos. The photos of Forts,Ghats, Flowers,People in Sahyadri Mountain.
Friday, November 12, 2010
Lohagad Fort 2
लोहगड मळवली स्टेशन पासून 6 ते 8 किमी आहे .पुणे-लोणावळा लोकलने मळवली स्टेशनला उतरून पुढे चालत जाणे.स्टेशनच्या डाव्या बाजूला भाजे तर उजव्या बाजूला कारल्याची प्रसिद्ध लेणी आहे.लोहगड - विसापूर हे किल्ले जवळ जवळ आहेत .
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment