Wednesday, November 10, 2010

Lohagad Fort


लोहगड मळवली स्टेशन पासून 6 ते 8 किमी आहे .पुणे-लोणावळा लोकलने मळवली स्टेशनला उतरून पुढे चालत जाणे.स्टेशनच्या डाव्या बाजूला भाजे तर उजव्या बाजूला कारल्याची प्रसिद्ध लेणी आहे.लोहगड - विसापूर हे किल्ले जवळ जवळ आहेत . 







No comments:

Post a Comment